ग्रामीण रुग्णालयात पाण्याच्या टाकीत आढळल्या,युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांनी केली पाहणी.
वणी येथील ग्रामीण रुग्णालयात समस्यांचा डोंगर उभा असून त्यात आणखी एक जीवघेणी बाब उघडकीस आली आहे.संडास वॉशरूम मध्ये होणाऱ्या पाणी पुरवठा प्रत्यक्ष तपासणी करण्याची परवानगी घेवुन कर्मचाऱ्यां सोबत तपासणी केली…
