हिमायतनगरात भाजपाचा चक्काजाम आंदोलनाने तासभर वाहतूक ठप्प .
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर| भारतीय जनता पार्टी तालुका शाखा हिमायतनगरच्या वतीने दि.२६ जून रोजी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री परमेश्वर कमानीजवळ ओबीसी समाजावर झालेल्या अन्याय आणि मराठा आरक्षणासाठी होत असलेली चालढकल…
