घुग्घुस येथे भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहरातर्फे काळा दिवस पाळण्यात आला
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर काँग्रेसने देशात आणीबाणी लादून लोकशाहीचा खून करण्याचे पातक केले! - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे 25 जून 1975 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सत्तेसाठी भारतीय लोकशाहीचा खून करण्याचा…
