निरोगी राहण्यासाठी नियमीत योग करा-जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार,बोर्डा बोरकर येथे जागतीक योग दिवस साजरा
प्रतिनिधी:आशिष नैताम संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे पण आपण आपली काळजी घेतली तर यातुन आपल्याला सावरायला वेळ लागणार नाहि नियमीत योग करा आरोग्य सुदृढ ठेवा असे प्रतिपादन योग दिवसाचे निमीत्ताने…
