गट प्रवर्तक व आशा स्वंयसेविका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर लोकहीत महाराष्ट्र हिमायतनगर ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/CFgCAntEMgvDGLxMLkhGU1 हिमायतनगर तालुक्यातील प्रा.आ. केंद्र सरसम व चिचोर्डी केंद्र अंतर्गत 51 आशा व 2 गट प्रवर्तक दि.15-06-21 पासून काम बंद…
