चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्याकोडशी खुर्द येथील घटना ; चिमुकले झाले पोरकेकोरपना - पत्नीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी…
