ढगाळ वातावरणाचा तूर पिकला फटका निसर्गचक्राच्या फेऱ्यात शेतकरी पुन्हा धास्तावला
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यात जुलै ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले त्यातूनही सावरत पावसाच्या तडाख्यातून वाचलेली तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यात आले आहे. पिवळ्याधमक फुलांनी…
