बुधवारी ढाणकी बंद (उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची ढाणकी बंदची हाक).
प्रतिनिधी,प्रवीण जोशीढाणकी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील,यांचे विरोधात आक्षेपार्ह आणि आपत्ती जनक गरळ ओकणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग…
