मौजे सारखंनी येथील पांदन रस्त्यावर अतिक्रमनाचे साम्राज्य तलाठी यांना कर्तव्य बजावण्यासाठी तहसील कार्यालय येथील तक्रार अर्जाची गरज अतिक्रमण हटवण्याची जनतेतून मागणी
मौजे सारखंनी येथील हद मधील पांदन रस्त्यावर जागो जागी अतिक्रमण झाले असल्याने नागरिकांना दळण वळण करते वेळेस मोठा सहन त्रास करावा लागत असल्याने नागरिकांनी गावातील तलाठी यांच्याशी संपर्क केलापण तलाठी…
