माजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर दिवस रात्र होणारी अवजड वाहतूक बंद :शुभम रॉय ,जिल्हा सचिव इंटक यांच्या मागणीला यश प्राप्त
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा मागील काही वर्षाआधी माजरी गावाच्या मुख्य रस्त्यावर वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला होता.तेव्हा मुख्य रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. परंतु आता मागील…
