शेतकऱ्यांना वाली कोण, ना पदाधिकारी ना अधिकारी, तीन दिवसापासून वरूडचे दोन्ही ट्रान्सफॉर्मर बंद
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीला एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर दिले आहे तर पंपासाठी एक वेगळा ट्रान्सफॉर्मर दिला असून या सिंगलफेज ट्रान्सफॉर्मरवर बंजारा वस्तीतील घरगुती विद्युत…
