पाणी वापर संस्था बळकटीकरण व पीक पद्धतीत बदलासाठी ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथेदिनांक १६ मे २०२६ रोजी “बळीराजा पाणी वापर संस्था” यांच्या वतीने ज्ञानसाधना शिक्षण संस्था यवतमाळ व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लाभधारक…
