बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर दिनांक ४ / ३ / २०२३ रोजी शनिवारला बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका तालुका राळेगाव येथे स्व. बापुसाहेब देशमुख तथा स्व. सौ. ज्योतीताई देशमुख यांच्या स्मृती…
