शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी उरले केवळ नऊ दिवसपिक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांची पाठ , एक रुपयात पिक विमा योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर केंद्राच्या वतीने शेती पिकांना दिली जाणारी एक रुपयात पीक विमा योजना शासनाने बंद केले असून यंदापासून नवीन पीक विमा योजना जाहीर केली आहे त्यानुसार खरीप हंगामातील…
