कलावंतांचे विधायक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपूरावा करणार..
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर प्रवीण देशमूख मा.जि.प.अध्यक्ष... राष्ट्रसंत तूकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान संस्था महाराष्ट्र राज्य शाखा तालूका कळंब च्या वतीने आयोजीत कलावंत मार्गदर्शन मेळावा आणि…
