किशोर तिवारी यांचा ११ जानेवारीचा राळेगाव तालुका यवतमाळ जिल्हा दौरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सकाळी ११.३० वाजता पांढरकवड्यावरून तालुका राळेगाव कडे रवाना दुपारी १२.३० एकलारा महिला बचत गटांनी समूह करून सुरु केलेल्या मत्स्य व्यवसायाची जिल्हाधिकारी ,जिल्हा मत्स्य अधिकारी ,मुख्याधिकारी…
