चिमूर: कवडशी (देश)येथील दहा वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू
चिमूर तालुक्यातील शंकरपुर येथून जवळ असलेल्या कवडशी ( देश)येथील दहा वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १३डिसेंबर रविवारला दुपारी २ वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे .…
