निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील नाल्याचे पाणी शेतात , पिके खरडून निघाली
उमरखेड तालुका प्रतिनिधी=-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण)पत्रकारमो. 7875525877 दिनांक 16.8.2025रोजी निंगनूर येथे मूसळधार पाण्या मुळे शेतकरीचे भरपूर नुकसान झाले नदी नाल्या काठचे घर सर्व पाण्यामध्ये बुडाले आहे . नदीनाल्या काठच्या लोकांच्या…
