आश्वासनाची पूर्तता करावी मतभेद पक्षभेद न करता मतदारसंघाचा विकास करावा प्रा वसंत पुरके यांचे पत्रकार परिषदेत मत
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव मतदार संघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रा वसंत पुरके यांनी राळेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन विजयी उमेदवार प्राचार्य डॉ अशोक उईके यांना शुभेच्छा दिल्या असून…
