कारंजा येथे डॉ. धनवटे यांचे स्वागत,तिसऱ्यांदा मिळविले सिनेट निवडणुकीत यश.
कारंजा (घा):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरातील नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कला व वाणिज्य महाविद्यालय कारंजा घाडगे येथील प्राचार्य डॉ.संजय पंजाबराव धनवटे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खुला प्रवर्गातून…
