जि प वरिष्ठ प्रा शाळा नरसापुर,ता. कलम्ब येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दिनांक 8 डिसेंबर2022 लाजागतिक दिव्यांग दिनानिमित्य दिव्यांग जनजागृती सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नरसापुर येथे कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा…
