प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणाबाजार येथे संविधान दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला.त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोपाल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे…
