शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी व पिकाविम्याचे पैसे त्वरित द्या,मनसेचे मुख्यमंत्री शिंदे यांना उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत निवेदन.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतापिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शासनातर्फे त्वरित आर्थिक मदत देण्यात आली नसल्याने व पंतप्रधान पीक विम्यासह प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे…
