वरूड जहांगीर बोराटीच्या जंगलात वाघढोडा पुलावर रस्त्यालगत वाटसरूला झाले वाघाचे दर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर ते मोहदा रोड झाडगाव परिसरात अनेक गावांना पांढरकवडा निघण्याकरीता शाॅर्टकट असल्याने या रोडने वाहनांची वर्दळ सुरू असते.अशातच मागील अवनी वाघीनच्या हौदोसामुळे…
