महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क कार्यालय वाशीम येथे छत्रपती शिवजयंती उत्सहात साजरी
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती वाशीम जिल्ह्यातील जनसंपर्क कार्यालय राजगर्जना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पाळणा गाऊन महिला सेनेच्या संगीता चव्हाण सीता धंदरे स्मिता जोशी वंदना अक्कर…
