व्यसनमुक्तीतच मानवाचे कल्याण आहे, दिलीप भोयर ६ गावातील २२ लोकांच्या निराधारांना मान्यता
वणी :- मानव जातीला दारू,खर्रा, तंबाकू,बिडी सारख्या व्यसनाने पूर्णतः ग्रासल्याने गोर गरीब लोक आर्थिकदृष्ट्या बरबाद होत आहे. मोल मजुरी करा आणि सर्व पैसे व्यसन करण्यात उडवून द्या अश्या वाईट सवयी…
