जि.प. व पं.स निवडणूक मनसे ताकदीने लढविणार
प्रतिनिधि: चंदन भगत, आर्णी आर्णी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच जागा या निवडणूकी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढविनार आहे.तसे आदेशच तालुकध्यक्ष सचिन यल्गन्धेवार यांनी दिले आहे.त्याच प्रमाणे प्रत्येक् जि.प. सर्कल ची…
