वेडशी येथे ओम बाल गणेश मंडळा तर्फे वृक्षारोपण,वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बोरखडे साहेब उपस्थित
राळेगाव तालुक्यातील वेडशी येथे ओम बाल गणेश मंडळ वेडशी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडशी येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या रजोत्सोवाच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील गणेशोत्सव "आपरेशन प्रस्थान" जल्लोषात पण जबाबदारीने…
