वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात आग – महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास लागलेल्या आगीत औषधी विभागातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…
