अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई, अंतरगाव येथे ट्रॅक्टर जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पुन्हा एकदा सक्रीय होत सकाळच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. आज दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी सकाळी…
