राळेगाव नगरपंचायतीच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत बेकायदेशीर वृक्षतोड

परवानगी न घेता झाडाची कत्तलकायदेशीर कारवाई होणार का? राळेगाव येथील गेल्या आठवड्यात (दि. 28 मार्च 2025) राळेगाव नगरपंचायतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र, या मोहिमेदरम्यान एक मोठे वादग्रस्त…

Continue Readingराळेगाव नगरपंचायतीच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत बेकायदेशीर वृक्षतोड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा उत्सव ढाणकी शहरात संपन्न

प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी दिनांक तीस मार्च पंचवीस रोजी ढाणकी शहरात वर्ष प्रतिपदा हा उत्सव ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर येथे पार पडला यावेळेस या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उमरखेड येथील खंड सहकार्यवाह…

Continue Readingराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा उत्सव ढाणकी शहरात संपन्न

जिल्ह्यात प्रथम सुकळी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मिळविले 11 लाखाचे बक्षीस

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव - मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन स्पर्धेत उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद शाळा सुकळी ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करीत 11 लाखाचे मिळविले…

Continue Readingजिल्ह्यात प्रथम सुकळी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मिळविले 11 लाखाचे बक्षीस

M.B. B. S. पदवी प्राप्त केल्या बद्दल खडकी येथील डॉ. प्रणित जिवणे यांचा सकार

सहसंपादक: रामभाऊ भोयर खडकी येथील प्रणित अरुण जिवणे यांनी नुकतीच एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली त्याबद्दल त्यांचा आज सत्कार करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य अरुणराव झोटिंग, प्राचार्य सुमेध भालशंकर, प्राचार्य…

Continue ReadingM.B. B. S. पदवी प्राप्त केल्या बद्दल खडकी येथील डॉ. प्रणित जिवणे यांचा सकार

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी चैत्र शुद्ध तृतिया दिवशी छेली खेडे पंजाब प्रांतात अनंत भक्तांचे गुरू ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे. अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले…

Continue Readingब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा

ढाणकी शहरात रमजान ईद उत्साहातसामाजिक सलोख्यासाठी सामूहिक दुआ

प्रतिनिधी::प्रवीण जोशी मानव कल्याणाचा मार्ग कुरानात आहे यामुळे कुराण वाचून समजून घेऊन त्यानुसार वागावे आचरण करावे आणि तरुणांना मुलांना चांगले शिक्षण व योग्य संस्कार देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अनेक…

Continue Readingढाणकी शहरात रमजान ईद उत्साहातसामाजिक सलोख्यासाठी सामूहिक दुआ

नागरिकांशी उर्मट भाषेत बोलणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा: नागरिकांची मागणी, संतप्त महावितरण कार्यालयाला लावले कुलूप

. शहरातील विज ही वारंवार का जात आहे ? याच्या चौकशी साठी फोन केला असता नागरिकांशी उर्मट व अश्लील भाषेत बोलणाऱ्या त्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी ढानकी शहरातील नेतेमंडळीसह नागरिकांनी…

Continue Readingनागरिकांशी उर्मट भाषेत बोलणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा: नागरिकांची मागणी, संतप्त महावितरण कार्यालयाला लावले कुलूप

पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अरुण देशमुख त्यांच्या घरासमोर अज्ञात चोरट्यांनी टू व्हीलर नेली पळवून

सहसंपादक : रामभाऊ भोयर पुरोगामी पत्रकार संघाचे.जिल्हाध्यक्ष अरुण देशमुख यांची स्प्लेंडर प्लसMH 32 U 5072 ही गाडी दिनांक 29/3/2025 च्या मध्यरात्री अंदाजे दोन वाजता अज्ञात चोरट्यांनी घराच्या गेट पासून पळवून…

Continue Readingपुरोगामी पत्रकार संघ यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अरुण देशमुख त्यांच्या घरासमोर अज्ञात चोरट्यांनी टू व्हीलर नेली पळवून

सरपटणाऱ्या नागराजाचा मिलनाचा काळ ,शेतकऱ्यांनी मजूर वर्गांने सतर्क राहण्याची गरज

प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी उन्हाळा आता आपले रौद्र रूप दाखवत आहे. त्यामुळे तापमानात उलथापालथ होत असताना साप खुल्या मैदानाला कुठे पण आढळतात. नाग धामण या व्यापक सापांचा प्रणय क्रीडेचा काळ सुरू असल्याने…

Continue Readingसरपटणाऱ्या नागराजाचा मिलनाचा काळ ,शेतकऱ्यांनी मजूर वर्गांने सतर्क राहण्याची गरज

राळेगावात सराईत चोरटा गजाआड

सहसंपादक :;रामभाऊ भोयर राळेगाव पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करून चार वेगवेगळ्या दुकानांमधील चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. सतिष उर्फ शेवळ्या बाबाराव मडावी (वय २५ वर्ष, रा. दादाबादशहा वार्ड, राळेगाव)…

Continue Readingराळेगावात सराईत चोरटा गजाआड