शहराच्या लगत असलेल्या ठिकाणी बिबट्याने केली शिकार शेतकरी अडचणीत व दहशतीत सुद्धा 
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहराजवळ फुलसावंगी फाटा चे जवळ शिक्षक कॉलनी असून मंगळवार दिनाक२८ तारखेला ला दत्तात्रय नारायण योगेवार यांचे शेत आहे ढाणकी खंड १ मधील सर्वे क्रमांक १८०/2 असा…
