राज्य सरकार व केंद्र सरकार यांना GST व अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ५ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता राळेगाव तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात ९ जुलै आणि १७, १८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, शेतातील पिके आणि शेत जमीन खरडून गेली तरी सुद्धा…
