जळका येथे अवैध दारुभट्टीवर पोलिसांची कार्यवाही, हप्ता देणाऱ्यांना पोलिसांचे पाठबळ का? महिन्याला लाखो रुपये देणाऱ्यावर कार्यवाही मात्र शुन्य?
___________ राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जळका येथे अवैध देशी व हातभट्टी दारूविक्री विक्रेत्यांवर राळेगांव पोलिसांनी दिं १ जुलै २०२२ रोज सोमवारला कार्यवाही केली…
