एमकेसीएलच्या एमएस – सीआयटी उपक्रमला मानाचा राष्ट्रीय “स्कॉच पुरस्कार ” प्रदान
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या 'एमएस - सीआयटी' या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता अभिमानाला राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेचा. "स्कॉच पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे .डिजिटल साक्षरता या…
