नापिकीच्या काळोखाने झाकोळला जाणार यंदा उजेडाचा सण , यंदा शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दिवाळी हा अंधारावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा सण, कृषी व्यवस्थेत या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळीत शेतमाल घरी येऊन शेतकऱ्यांना हंगामातील सुगीची चाहूल…
