दिवाळी सणाच्या खरेदीसाठी
ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली.
प्रतिनिधी ढाणकी(प्रवीण जोशी) गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच सणावरपरिणाम जाणवला होता. यावर्षी मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यानेनागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.दिवाळी सण अवघ्या काही दिवसावर ठेपला असूनखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत,असून…
