उमरखेड मध्ये राज्य कर्मचारी संघटनेचा मोर्चा ( अडीच हजार कर्मचारी संपात सहभागी ) (तहसील कार्यालय समोर धरणेआंदोलन )
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ जुनी पेन्शन योजना लागू करा या एकमेव प्रमुख मागणीसाठी आज सर्वच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग नोंदवला असून उमरखेड मध्ये सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते तहसील कार्यालयासमोरुन मोर्चा…
