सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये उडान २०२३ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा
प्रतिनिधी:शरद तरारे,वणी वणी: येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात उडान २०२३ या थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सफल आयोजन गुरुवारी दिनांक १९ जानेवारी रोजी करण्यात आले.उपरोक्त कार्यक्रमाच्या…
