लोकगीतातून लोकशाहीचा जागर राज्य स्तरीय स्पर्धेतून प्रिया माकोडे पुरस्काराने सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालया तर्फे घेण्यात आलेल्या लोकगीतातून लोकशाहीच्या जागर २०२२ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ही स्पर्धा दोन गटात घेण्यात…
