पंढरपूर येथील गोपाळपुरीतील गोपालकृष्ण मंदिरात दिलीप भोयर यांचा सत्कार
प्रतिनिधी: नितेश ताजणे वणी :- श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचा पंढरपुरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गोपालपुरी येथील गोपालकृष्ण मंदिराचे विश्वस्त आनंद गुरव यांच्याकडून…
