महिलांनी डिजिटल साक्षर होणे काळाची गरज: ॲडव्होकेट प्रिया पाटील ,चिनोरा येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न. राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड चा उपक्रम.
वरोरा -तालुक्यातील चीनोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात काल दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दंतोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय नागपूर द्वारा एकदिवसीय अल्पकालीन प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम आयोजित…
