स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गौरव पदयात्रा आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर:-भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा मोहिमेला तालुक्यात भरभरून प्रतिसाद मिळत असून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या…
