राळेगाव तालुक्यातील घरकुल धारकांच्या रखडलेल्या बांधकामासाठी शासनातर्फे रेती उपलब्ध करून द्या :- मनसे
(उपविभागीय अधिकारी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन) रेती अभावी घरकुलाचे बांधकाम अडखळल्याने घरकुल बांधकाम अर्धवट झाले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली असल्याने या लाभार्थ्यांना तत्काळ…
