संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी
राळेगाव :येथील संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे दि. १५ फेब्रुवारी २०२३ ला संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांनी केले व संत सेवालाल…
