अंतरगाव येथे गोवारी समाजाच्या वतीने गोवर्धन पूजा उत्साहात गोमातेचे पूजन : सूर्यग्रहणाने मंगळवारचा मुहूर्त टळला
8 राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे गोवारी समाजाच्या वतीने दिं २६ ऑक्टोबर २०२२ रोज बुधवार ला दुपारी २:०० वाजता गोवर्धन पूजा व ढाल पूजा मुटवा पूजा…
