राळेगाव तालुक्यातील वडकी येथील शिक्षक सुभाषभाऊ केराम सरसावला शेतकऱ्यांच्या मदतीला
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेला माणुसकीचा होकार…! राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225) दि.१८ जुलै २०२२ ला आलेला महापूर तसेच संततधार मुसळधार पावसामुळे आलेला महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान तथा…
