जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर नागरीकांच्या रांगा ,या गर्दी ला जबाबदार कोण?
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यात एकमेव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असुन त्या ठिकाणी नागरीकानी आपले पैसे उचलण्यासाठी मोठी गर्दी केलेली दिसुन येत आहे याला जबाबदार कोण? अशा प्रश्न उपस्थित केला…
