आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जिल्हाधिकारी यांना आमदार निधीतून 1 कोटी 13 लक्ष निधी मंजुरीसाठी दिले पत्र
कोविड 19 च्या प्रतिबंध उपाय योजना उपलब्धकरण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी घेतला पुढाकार राज्यात संपूर्ण कोरोना संकट असल्याने कोरोना रुग्णांना मृत्युमुखी व्हावे लागत आहे कारण आरोग्य विभागात सोयी सुविधा उपलब्ध…
