रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या एक दिवसाच्या उपोषणाची सांगता ! ठाणेदारांच्या उपस्थितीत उपोषण तात्पुरते मागे !
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाटयेथील उपजिल्हा रुग्णालयात आक्सिजनच्या सोयीसह 200 बेड्सची व्यवस्था करण्यात यावी या मागणी आज सोमवार,दि.26 एप्रिलला प्रहारचे विदर्भ विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी आपल्या स्वतःच्या घरावरील छतावर…
